• Ahilyanagar 414003
  • info@venkateshfoundation.org
  • +91 9804041111
व्यंकटेश फाऊंडेशनविषयी

जीवनाला बळ.
समाजाला नवी दिशा.

"समाजाला आपलं काही देणं लागतं.." या विचाराने प्रेरित होऊन, व्यंकटेश फाऊंडेशन महाराष्ट्रभर आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रांत विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे.

"समाजाला आपलं काही देणं लागतं.." या विचाराने प्रेरित होऊन, व्यंकटेश फाऊंडेशन महाराष्ट्रभर आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रांत विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे.

"थोडं इतरांसाठी जगूया" या ब्रीदवाक्याला कृतीची जोड देत, व्यंकटेश फाऊंडेशन आशा, आधार आणि प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करत समाजसेवेचे कार्य सातत्याने पुढे नेत आहे.

आमचे कार्य

गेल्या ११ वर्षांपासून व्यंकटेश फाऊंडेशन आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, युवा विकास आणि समाजकल्याण यासारख्या विविध क्षेत्रात पूर्ण निष्ठेने कार्यरत आहे. समाजातील गरजा ओळखून राबवण्यात येणाऱ्या अर्थपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक, शाश्वत आणि प्रदीर्घ बदल घडवून आणण्यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन आणखी ताकदीने कार्यरत राहणार..

आरोग्य

व्यंकटेश फाऊंडेशन समाजाच्या उत्तम आरोग्यासाठी विविध आरोग्य शिबिरं राबवत आहे. या उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.

अधिक जाणून घ्या...

महिला सक्षमीकरण

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनाव्यात, यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांद्वारे कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मार्गदर्शन आणि आधार दिल्या जात आहे.

अधिक जाणून घ्या...

अन्नछत्रालय

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर, स्वच्छ आणि पौष्टिक जेवण मिळावे, या उद्देशाने व्यंकटेश फाऊंडेशनतर्फे 'अन्नछत्रालय' उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून रुग्णालयातील गरजू कुटुंबांना मोफत रूग्णालयात जेवणाचा डबा उपलब्ध करून दिल्या जात आहे.

अधिक जाणून घ्या...

गौरव पुरस्कार

व्यंकटेश फाऊंडेशन समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 'गौरव पुरस्कार' प्रदान करते. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येते.

अधिक जाणून घ्या...

बालकल्याण उपक्रम

प्रत्येक बालकाला शिक्षण, योग्य संगोपन आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन विविध बालकल्याण उपक्रम राबवत आहे. मुलांच्या उज्ज्वल आणि सक्षम भविष्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत आणि पाठबळ देण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न असतो.

अधिक जाणून घ्या...

शेतकरी विकास

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करून अधिक प्रगती करावी, यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे.

अधिक जाणून घ्या...

गोशाळा

सेवा, संवर्धन आणि संवेदनशीलतेची परंपरा.

Caring Home for Cows

A humble shelter where cows are cared for with love, devotion, and selfless service, while preserving tradition, compassion, and harmony with nature.

पुरस्कार

अधिक चांगला आणि सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांची आणि वाटचालीतील अभिमानास्पद यशाची ही पावती.

व्यंकटेश फाऊंडेशन नि:स्वार्थ सामाजिक कार्याबद्दल ‘जनसेवक अवॉर्ड 2026’ ने सन्मानित

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दैनिक लोकमत तर्फे आयोजित ‘जनसेवक अवॉर्ड 2026’ या प्रतिष्ठित पुरस्काराने व्यंकटेश फाऊंडेशनचा त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी गौरव करण्यात आला आहे.

व्यंकटेश फाऊंडेशनला प्रतिष्ठित रोटरी पुरस्कार!

व्यंकटेश फाऊंडेशनच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउनतर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड- 2023’ प्रदान करून गौरव करण्यात आला.

0+

डब्यांमधून पोहोचला मायेचा घास

0+

जणांची मोफत नेत्र तपासणी

0+

जणांवर मोफत मोतींबिंदू शस्त्रक्रिया

0+

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान

0+

विद्यार्थ्यांना केलं आर्थिक साक्षर

अलीकडील ब्लॉग

समाजोपयोगी उपक्रम, प्रेरणादायी कथा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती आणि सामाजिक विकासाशी संबंधित उपयुक्त लेख वाचा आणि परिवर्तनाच्या या प्रवासात सहभागी व्हा.

उत्तम भविष्यासाठी आपली सोबत आवश्यक..!

आपल्या मदतीतून बदल घडवा

व्यंकटेश फाऊंडेशनला 12A आणि 80G अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. आपल्या डोनेशनवर नियमानुसार करामध्ये सवलत मिळू शकते.